एस्तेर 6 : 1 (IRVMR)
मर्दखयाचा मानसन्मान करणे हामानाला भाग पडते त्या रात्री राजाची झोप उडाली. तेव्हा त्याने एका सेवकाला इतिहासाचा ग्रंथ आणण्याची आज्ञा केली आणि मग राजापुढे मोठ्याने वाचण्यात आला.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14