निर्गम 11 : 1 (IRVMR)
दहावी पीडा: प्रथमवत्साच्या मृत्यूची पीडा येणार अशी सूचना
निर्ग. 3:21-22; 12:35-36
मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “मी फारोवर व मिसरावर आणखी एक पीडा आणीन. त्यानंतर फारो तुम्हास येथून जाऊ देईल; तो तुम्हास जाऊ देईल तेव्हा तो तुम्हास सर्वस्वी ढकलून काढून लावील,

1 2 3 4 5 6 7 8 9 10