निर्गम 2 : 10 (IRVMR)
ते मूल वाढून मोठे झाले. तेव्हा तिने त्यास फारोच्या मुलीकडे आणले; आणि तो तिचा मुलगा झाला; तिने त्याचे नाव मोशे * अर्थ-पाण्यातून बाहेर काढलेला ठेवले, ती म्हणाली, “कारण मी त्यास पाण्यातून बाहेर काढले.”

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25