एज्रा 2 : 1 (IRVMR)
{परत आलेल्या लोकांची यादी} [PS] बाबेलचा राजा नबुखद्नेस्सराने बाबेलास नेलेले यरूशलेम आणि यहूदा प्रांतातील बंद कैदी मुक्त होऊन आपापल्या नगरात परतले.
एज्रा 2 : 2 (IRVMR)
जरुब्बाबेलाबरोबर आलेले ते हे येशूवा, नहेम्या, सराया, रएलाया, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम व बाना. इस्राएली लोकांची यादी येणे प्रमाणे. [PE][PS]
एज्रा 2 : 3 (IRVMR)
परोशाचे वंशज दोन हजार एकशे बाहत्तर.
एज्रा 2 : 4 (IRVMR)
शफाट्याचे वंशज तीनशे बहात्तर.
एज्रा 2 : 5 (IRVMR)
आरहाचे वंशज सातशे पंचाहत्तर.
एज्रा 2 : 6 (IRVMR)
येशूवा व यवाब यांच्या वंशजातील पहथ-मवाबाचे वंशज दोन हजार आठशे बारा. [PE][PS]
एज्रा 2 : 7 (IRVMR)
एलामाचे वंशज एक हजार दोनशे चौपन्न.
एज्रा 2 : 8 (IRVMR)
जत्तूचे वंशज नऊशें पंचेचाळीस.
एज्रा 2 : 9 (IRVMR)
जक्काईचे वंशज सातशे साठ.
एज्रा 2 : 10 (IRVMR)
बानीचे वंशज सहाशे बेचाळीस. [PE][PS]
एज्रा 2 : 11 (IRVMR)
बेबाईचे वंशज सहाशे तेवीस.
एज्रा 2 : 12 (IRVMR)
अजगादाचे वंशज एक हजार दोनशे बावीस.
एज्रा 2 : 13 (IRVMR)
अदोनीकामाचे वंशज सहाशे सहासष्ट.
एज्रा 2 : 14 (IRVMR)
बिग्वईचे वंशज दोन हजार छपन्न. [PE][PS]
एज्रा 2 : 15 (IRVMR)
आदीनाचे वंशज चारशे चौपन्न.
एज्रा 2 : 16 (IRVMR)
हिज्कीयाच्या घराण्यातील आटेराचे वंशज अठ्याण्णव.
एज्रा 2 : 17 (IRVMR)
बेसाईचे वंशज तीनशे तेवीस.
एज्रा 2 : 18 (IRVMR)
योराचे वंशज एकशे बारा. [PE][PS]
एज्रा 2 : 19 (IRVMR)
हाशूमाचे वंशज दोनशे तेवीस.
एज्रा 2 : 20 (IRVMR)
गिबाराचे वंशज पंचाण्णव.
एज्रा 2 : 21 (IRVMR)
बेथलहेमातील लोक एकशे तेवीस.
एज्रा 2 : 22 (IRVMR)
नटोफातील लोक छपन्न. [PE][PS]
एज्रा 2 : 23 (IRVMR)
अनाथोथतील लोक एकशे अठ्ठावीस.
एज्रा 2 : 24 (IRVMR)
अजमावेथातील लोक बेचाळीस
एज्रा 2 : 25 (IRVMR)
किर्याथ-आरीम, कफीरा आणि बैरोथ येथील लोक सातशे त्रेचाळीस.
एज्रा 2 : 26 (IRVMR)
रामा व गिबा मधील लोक सहाशे एकवीस. [PE][PS]
एज्रा 2 : 27 (IRVMR)
मिखमासातील लोक एकशे बावीस.
एज्रा 2 : 28 (IRVMR)
बेथेल आणि आय येथील लोक दोनशे तेवीस.
एज्रा 2 : 29 (IRVMR)
नबोतील लोक बावन्न.
एज्रा 2 : 30 (IRVMR)
मग्वीशाचे लोक एकशे छपन्न.
एज्रा 2 : 31 (IRVMR)
दुसऱ्या एलामाचे लोक एक हजार दोनशे चौपन्न.
एज्रा 2 : 32 (IRVMR)
हारीम येथील लोक तीनशे वीस.
एज्रा 2 : 33 (IRVMR)
लोद, हादीद आणि ओनो येथील लोक सातशे पंचवीस. [PE][PS]
एज्रा 2 : 34 (IRVMR)
यरीहोतील लोक तीनशे पंचेचाळीस.
एज्रा 2 : 35 (IRVMR)
सनाहाचे लोक तीन हजार सहाशे तीस. [PE][PS]
एज्रा 2 : 36 (IRVMR)
याजक येशूवाच्या घराण्यातील यदयाचे वंशज नऊशें त्र्याहत्तर.
एज्रा 2 : 37 (IRVMR)
इम्मेराचे वंशज एक हजार बावन्न.
एज्रा 2 : 38 (IRVMR)
पशूहराचे वंशज एक हजार दोनशे सत्तेचाळीस.
एज्रा 2 : 39 (IRVMR)
हारीमाचे वंशज एक हजार सतरा. [PE][PS]
एज्रा 2 : 40 (IRVMR)
लेवी, होदव्याच्या घराण्यातील येशूवा व कदमीएल यांचे वंशज चौऱ्याहत्तर.
एज्रा 2 : 41 (IRVMR)
मंदिरातील गायक आसाफचे वंशज एकशे अठ्ठावीस.
एज्रा 2 : 42 (IRVMR)
मंदिराच्या द्वारपालांचे वंशज, शल्लूम, आटेर, तल्मोन, अक्कूवा, हतीता आणि शोबाई यांचे वंशज एकूण एकशे एकोणचाळीस. [PE][PS]
एज्रा 2 : 43 (IRVMR)
मंदिरातील नेमून दिलेली सेवा, सीहा, हसूफा, तब्बाबोथ यांचे वंशज.
एज्रा 2 : 44 (IRVMR)
केरोस, सीहा, पादोन.
एज्रा 2 : 45 (IRVMR)
लबाना, हगबा, अकूबा,
एज्रा 2 : 46 (IRVMR)
हागाब, शम्लाई, हानान. [PE][PS]
एज्रा 2 : 47 (IRVMR)
गिद्देल, गहर, राया,
एज्रा 2 : 48 (IRVMR)
रसीन, नकोदा, गज्जाम,
एज्रा 2 : 49 (IRVMR)
उज्जा, पासेह, बेसाई,
एज्रा 2 : 50 (IRVMR)
अस्ना, मऊनीम, नफसीम. [PE][PS]
एज्रा 2 : 51 (IRVMR)
बकबुक हकूफ, हरहुर,
एज्रा 2 : 52 (IRVMR)
बस्लूथ, महीद, हर्षा,
एज्रा 2 : 53 (IRVMR)
बार्कोस, सीसरा, तामह,
एज्रा 2 : 54 (IRVMR)
नसीहा, हतीफा.
एज्रा 2 : 55 (IRVMR)
शलमोनाच्या सेवाकांचे वंशज, सोताई, हसोफरत, परुदा,
एज्रा 2 : 56 (IRVMR)
जाला, दार्कोन, गिद्देल,
एज्रा 2 : 57 (IRVMR)
शफाट्या, हत्तील, पोखेरेथ-हस्सबाईम, आमी
एज्रा 2 : 58 (IRVMR)
मंदिरातील चाकर आणि शलमोनच्या सेवकांचे नेमून दिलेले काम करणारे वंशज एकूण तीनशे ब्याण्णव होते.
एज्रा 2 : 59 (IRVMR)
तेल-मेलह, तेल-हर्षा, करुब, अद्दान, इम्मेर या ठिकाणांहून काहीजण यरूशलेमेला आले होते पण आपण इस्राएलाच्या वंशातलेच पूर्वज आहोत हे ते सिद्ध करू शकले नाहीत.
एज्रा 2 : 60 (IRVMR)
दलाया, तोबीया आणि नकोदाचे वंशज सहाशे बावन्न.
एज्रा 2 : 61 (IRVMR)
आणि याजकांचे वंशज: हबया, हक्कोस, बर्जिल्ल्य (ज्याने बर्जिल्ल्य गिलादी याच्या मुलींपैकी एक मुलगी पत्नी करून घेतली होती आणि त्यास त्याचे नाव पडले होते.)
एज्रा 2 : 62 (IRVMR)
आपल्या घराण्याची वंशावळ त्यांनी नोंदपुस्तकात शोधून पाहिली पण त्यांना ती सापडली नाही म्हणून त्यांनी त्यांचे याजकपण अशुद्ध केले.
एज्रा 2 : 63 (IRVMR)
याकरीता अधिपतीने त्यांना सांगितले की, उरीम व थुम्मीम घातलेला याजक मंजूर होईपर्यंत त्यांनी पवित्र अर्पण खाऊ नये. [PE][PS]
एज्रा 2 : 64 (IRVMR)
सर्व समुदाय एकंदर बेचाळीस हजार तीनशे साठ इतका होता.
एज्रा 2 : 65 (IRVMR)
त्यामध्ये त्यांच्या सात हजार तीनशे सदतीस दासदासी यांचा आणि मंदिरातील दोनशे गायकांचा यांचा समावेश नाही. [PE][PS]
एज्रा 2 : 66 (IRVMR)
त्यांचे घोडे सातशे छत्तीस, खेचरे दोनशे पंचेचाळीस.
एज्रा 2 : 67 (IRVMR)
त्यांचे उंट चारशे पस्तीस. त्यांची गाढवे सहा हजार सातशे वीस होती.
एज्रा 2 : 68 (IRVMR)
हे सर्वजण यरूशलेमेत परमेश्वराच्या मंदिराजवळ आले. मग अनेक घराण्याच्या प्रमुखांनी मंदिराच्या बांधकामासाठी खुशीने भेटी दिल्या.
एज्रा 2 : 69 (IRVMR)
या वास्तूच्या कामासाठी त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे दिलेली दाने ती अशी: सोने एकसष्ट हजार दारिक, चांदी पाच हजार माने, आणि याजकांचे झगे शंभर. [PE][PS]
एज्रा 2 : 70 (IRVMR)
याप्रकारे याजक, लेवी आणि इतर काही लोक, गायक, द्वारपाल आणि ज्यांना मंदिरातील सेवा नेमून दिली होती ते आपापल्या नगरांत राहिले. इस्राएलातील सर्व लोक आपापल्या नगरांत वस्ती करून राहिले. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: