उत्पत्ति 16 : 8 (IRVMR)
देवदूत तिला म्हणाला, “सारायचे दासी हागारे, तू येथे का आलीस? तू कोठे जात आहेस?” हागार म्हणाली, “माझी मालकीण साराय हिच्यापासून मी पळून जात आहे.”

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16