उत्पत्ति 33 : 1 (IRVMR)
याकोब व एसाव ह्यांच्यात झालेला सलोखा याकोबाने वर पाहिले आणि पाहा, त्यास एसाव येताना दिसला आणि त्याच्या बरोबर चारशे माणसे होती. तेव्हा याकोबाने लेआ व राहेल व दोघी दासी यांच्याजवळ मुले वाटून दिली.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20