उत्पत्ति 49 : 9 (IRVMR)
यहूदा सिंहाचा छावा आहे. माझ्या मुला, तू शिकारीपासून वरपर्यंत गेलास. तो खाली वाकला आहे, तो सिंहासारखा, सिंहिणीसारखा * मोठ्या सिंहासारखा दबा धरून बसला आहे. त्यास उठवण्याचे धाडस कोण करील?

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33