होशेय 12 : 1 (IRVMR)
लबाडी व छळ ह्यांबद्दल एफ्राइमाचा निषेध एफ्राईम वारा जोपासतो, आणि पूर्वेच्या वाऱ्याचा पाठलाग करतो, तो सतत लबाडी आणि हिंसा वाढवतो, तो अश्शूरांशी करार करतो, आणि मिसरात जैतूनाचे तोल घेऊन जातो.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14