होशेय 7 : 1 (IRVMR)
इस्त्राएलाचा अधर्म व बंड जेव्हा मी इस्राएलास आरोग्य देऊ पाहतो, तेव्हा एफ्राईमाचे पाप आणि शोमरोनाची अधमता उघड होते. ते कट रचतात, चोर आत शिरतो, आणि रस्त्यावर लुटारुंची टोळी हल्ला करते.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16