यशया 15 : 1 (IRVMR)
मवाबाविषयी देववाणी मवाबाबद्दलची घोषणा. खरोखर, एका रात्रीत मवाबाचे आर वैराण आणि नाश करण्यात आले; खरोखर एका रात्रीत मवाबाचे कीर वैराण आणि नाश करण्यात आले.

1 2 3 4 5 6 7 8 9