यशया 27 : 2 (IRVMR)
त्या दिवशी लिव्याथान जो चपळ सर्प, जो वाकडा सर्प लिव्याथान त्यास परमेश्वर आपल्या कठोर व मोठ्या व दृढ तलवारीने शिक्षा करणार आणि समुद्रातील प्राणी त्यास मारील. तेव्हा लोक रम्य द्राक्षमळ्याबद्दलचे गाणे म्हणतील.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13