यशया 62 : 5 (IRVMR)
जसा तरूण मुलगा तरूणीशी विवाह करतो, त्याचप्रकारे तुझी मुले तुझा निर्माणकर्ता तुझ्याशी विवाह करतील. जसा वर आपल्या वधूवरुन हर्ष करतो, तसा तुझा देव तुझ्यावरून हर्ष करील.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12