यशया 63 : 1 (IRVMR)
सूड घेण्याचा परमेश्वराचा दिवस जो अदोमाहून येत आहे, जो लाल वस्रे घातलेला बस्राहून येत आहे, तो कोण आहे? जो राजेशाही वस्त्रे असलेला, जो त्याच्या महान शक्तीमुळे आत्मविश्वासाने कूच करीत आहे, तो कोण आहे? जो न्यायीपणाने बोलणारा, आणि तारायला सामर्थ्य आहे, तो मीच आहे.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19