यहोशवा 14 : 1 (IRVMR)
चिठ्ठ्या टाकून कनान देशात वाटणी आणि कनान देशात इस्राएलाच्या लोकांनी जी वतने घेतली, म्हणजे एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व इस्राएल लोकांच्या वंशाच्या वडिलांच्या घराण्याचे पुढारी यांनी त्यास जी वतने दिली ती ही आहेत.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15