यहोशवा 16 : 1 (IRVMR)
एफ्राईम आणि मनश्शे ह्यांना मिळालेला प्रदेश योसेफ वंशाला नेमून दिलेला जो भाग चिठ्ठ्या टाकून ठरवला तो हा, याची सीमा यरीहोजवळ यार्देन नदीपासून यरीहोच्या पूर्वेकडल्या जलसंचयापाशी जाऊन रानातील डोंगराळ प्रदेशातून बेथेल शहरास निघते.

1 2 3 4 5 6 7 8 9 10