शास्ते 10 : 1 (IRVMR)
तोला व याईर हे इस्त्राएल लोकांचे शास्ते अबीमलेखाच्या मृत्यूनंतर इस्राएलाच्या सुटकेसाठी दोदोचा पुत्र पुवा याचा पुत्र तोला, जो इस्साखारातला मनुष्य तो उभा झाला, आणि तो एफ्राइम डोंगराळ प्रदेशात शामीर शहरात राहत होता.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18