विलापगीत 2 : 1 (IRVMR)
सीयोनेचा शोक परमेश्वराकडून परमेश्वराने सियोनकन्येला आपल्या क्रोधमय काळोख्या मेघाने कसे अच्छादीले आहे. इस्राएलाचे सौंदर्य त्याने स्वर्गातून पृथ्वीवर झुगारून दिले आहे. त्याने आपल्या क्रोधासमयी न्यायासनाचे स्मरण केले नाही

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22