लेवीय 10 : 1 (IRVMR)
नादाब आणि अबीहू ह्यांचे पातक मग अहरोनाचे, पुत्र नादाब, व अबीहू ह्यानी आपआपली धुपाटणी घेतली व त्यामध्ये अग्नी पेटवला व त्यामध्ये धुप घालून तो अशास्त्र अग्नी परमेश्वरासमोर नेला, असा अग्नी परमेश्वरासमोर नेण्याची आज्ञा नव्हती;

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20