लेवीय 2 : 1 (IRVMR)
अन्नार्पणे जेव्हा कोणी परमेश्वरासमोर अन्नार्पण घेऊन येईल, तेव्हा त्याने अर्पणासाठी सपीठ आणावे; त्याने त्यामध्ये तेल ओतावे व त्यावर धूप ठेवावा;

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16