नहेम्या 1 : 1 (IRVMR)
यरूशलेमेसाठी नहेम्याची प्रार्थना हखल्याचा पुत्र नहेम्या याची ही वचनेः आता असे झाले की, अर्तहशश्त राजाच्या कारकीर्दीच्या विसाव्या वर्षी किसलेव महिन्यात मी, शूशन या राजवाड्यात होतो.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11