नहेम्या 2 : 1 (IRVMR)
नहेम्याला यरूशलेमेस पाठवण्यात येते अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षी नीसान महिन्यात त्याने द्राक्षरस निवडला होता आणि मी द्राक्षरस घेतला आणि तो राजाला दिला. यापूर्वी मी कधी त्याच्या उपस्थितीत असताना उदास झालो नव्हतो.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20