नहेम्या 6 : 1 (IRVMR)
विरोधकांच्या कारवाया आता जेव्हा मी भिंत बांधल्याचे सनबल्लट, तोबीया, गेशेम हा अरब आणि आमचे इतर शत्रू यांनी असे ऐकले की, भिंतीतली भगदाडे मी बुजवली पण वेशीचे दरवाजे अजून बसवले गेले नव्हते,

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19