गणना 36 : 1 (IRVMR)
वारसा हक्क असणाऱ्या मुलींच्या लग्नांसंबंधी नियम नंतर योसेफवंशाच्या कुळातला मनश्शेचा मुलगा माखीर याचा मुलगा गिलाद याच्या वंशातल्या घराण्यातील प्रमुख जवळ आले ते मोशेपुढे व इस्राएल लोकांच्या घराण्यातील प्रमुखांशी बोलायला गेले.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13