स्तोत्रसंहिता 112 : 1 (IRVMR)
परमेश्वराचे भय धरणाऱ्याची भरभराट परमेश्वराची स्तुती करा. जो मनुष्य परमेश्वराच्या आज्ञा पाळतो, जो त्याच्या आज्ञेत मोठा आनंद करतो, तो आशीर्वादित आहे.

1 2 3 4 5 6 7 8 9 10