स्तोत्रसंहिता 127 : 1 (IRVMR)
भरभराट परमेश्वराकडूनच प्राप्त होते परमेश्वर जर घर बांधीत नाही, तर तो जे बांधतो ते काम व्यर्थ आहे. जर परमेश्वर नगर रक्षित नाही, तर पहारेकरी उभे राहून रक्षण करतात ते व्यर्थ आहे.

1 2 3 4 5