स्तोत्रसंहिता 133 : 1 (IRVMR)
{बंधूंच्या ऐक्याची धन्यता} [PS] पाहा, बंधूंनी ऐक्यात एकत्र राहणे [QBR] किती चांगले आणि आनंददायक आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 133 : 2 (IRVMR)
ते डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे, [QBR] अहरोनाच्या दाढीखालून ओघळणाऱ्या तेलासारखे, [QBR] त्याच्या वस्राच्या काठापर्यंत ओघळणाऱ्या [QBR] बहुमूल्य तेलासारखे आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 133 : 3 (IRVMR)
सीयोन डोंगरावर उतरणाऱ्या [QBR] हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे आहे; [QBR] कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे [QBR] अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे. [PE]

1 2 3

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: