स्तोत्रसंहिता 15 : 1 (IRVMR)
देवाच्या पवित्र डोंगरावरील रहिवासी दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, तुझ्या पवित्र तंबूत कोण राहू शकेल? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील?

1 2 3 4 5