स्तोत्रसंहिता 150 : 1 (IRVMR)
{परमेश्वराचे स्तवन करा} [PS] परमेश्वराची स्तुती करा. [QBR] देवाची त्याच्या पवित्रस्थानात स्तुती करा. [QBR] त्याच्या सामर्थ्याच्या स्वर्गात स्तुती करा. [QBR]
स्तोत्रसंहिता 150 : 2 (IRVMR)
त्याच्या सामर्थ्यशाली कृत्यांसाठी त्याची स्तुती करा; [QBR] त्याच्या महान उत्कृष्टतेसाठी त्याची स्तुती करा. [QBR]
स्तोत्रसंहिता 150 : 3 (IRVMR)
शिंग वाजवून त्याची स्तुती करा; [QBR] सतार आणि वीणा वाजवून त्याची स्तुती करा. [QBR]
स्तोत्रसंहिता 150 : 4 (IRVMR)
डफ वाजवून आणि नाचून त्याची स्तुती करा; [QBR] तंतुवाद्याने आणि वायुवाद्याने त्याची स्तुती करा. [QBR]
स्तोत्रसंहिता 150 : 5 (IRVMR)
जोराने झांज वाजवून त्याची स्तुती करा; [QBR] उंच आवाजाने झांज वाजवून त्याचे स्तुती करा. [QBR]
स्तोत्रसंहिता 150 : 6 (IRVMR)
प्रत्येक श्वास घेणारा परमेश्वराची स्तुती करो. [QBR] परमेश्वराची स्तुती करा. [PE]

1 2 3 4 5 6

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: