स्तोत्रसंहिता 21 : 1 (IRVMR)
शत्रूच्या तावडीतून सुटल्याबद्दल उपकारस्तुती मुख्य गायकासाठी, दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्यात राजा हर्ष करतो! तू दिलेल्या तारणात तो किती मोठ्या मानाने आनंद करतो!

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13