स्तोत्रसंहिता 26 : 1 (IRVMR)
सात्त्विकतेचा दावा दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, माझा न्याय कर. कारण मी प्रामाणिकपणाने चाललो आहे. मी परमेश्वरावर न डगमगता विश्वास ठेवला आहे.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12