स्तोत्रसंहिता 27 : 1 (IRVMR)
परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे दाविदाचे स्तोत्र. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझा तारणारा आहे. मी कोणाचे भय बाळगू? परमेश्वरच माझ्या जीवाचा आश्रय आहे, मी कोणाची भीती बाळगू?

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14