स्तोत्रसंहिता 28 : 1 (IRVMR)
साहाय्याची याचना व ते मिळाल्याबद्दल उपकारस्तुती दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, माझ्या खडका, मी तुलाच आरोळी करतो. मला दुर्लक्षित करू नको. जर तू मला उत्तर दिले नाहीस तर जे थडग्यात जातात त्यांसारखा मी होईन.

1 2 3 4 5 6 7 8 9