स्तोत्रसंहिता 31 : 1 (IRVMR)
श्रद्धेसंबंधी साक्ष *मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. *हे परमेश्वरा, तुझ्यामध्ये मी आश्रय धरिला आहे, कधीच माझी निराशा होऊ देऊ नकोस. तुझ्या न्यायात मला वाचव.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24