स्तोत्रसंहिता 32 : 1 (IRVMR)
क्षमेची थोरवी *दाविदाचे स्तोत्र; मासकील (शिक्षण) *ज्याच्या अपराधांना क्षमा केली गेली आहे, ज्याचे अपराध झाकले गेले आहेत ते आशीर्वादित आहेस.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11