स्तोत्रसंहिता 39 : 1 (IRVMR)
आयुष्याची क्षणभंगुरता *मुख्य गायकासाठी; यदूथूनासाठी, दाविदाचे स्तोत्र. *मी ठरवले “मी जे बोलेन त्याकडे लक्ष देईन, म्हणजे मी माझ्या जीभेने पाप करणार नाही.”

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13