स्तोत्रसंहिता 4 : 1 (IRVMR)
सायंकाळची देवावरील श्रद्धासूचक प्रार्थना *प्रमुख वाजंत्र्यासाठी; तंतुवाद्यावरचे दावीदाचे स्तोत्र. *मी तुला हाक मारतो तेव्हा मला उत्तर दे, हे माझ्या न्यायीपणाच्या देवा. संकटात मी असता, तेव्हा तू मला मुक्त केले, माझ्यावर दया कर आणि माझी प्रार्थना ऐक.

1 2 3 4 5 6 7 8