स्तोत्रसंहिता 51 : 1 (IRVMR)
शुद्धतेसाठी प्रार्थना *मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र; जेव्हा तो बथशेबापाशी गेल्यानंतर नाथान भविष्यवादी त्याच्याकडे आला तेव्हाचे. *हे देवा, तू आपल्या प्रेमदयेमुळे माझ्यावर दया कर, तुझ्या पुष्कळ दयाळूपणाच्या कृत्यांनी माझ्या अपराधांचे डाग पुसून टाक.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19