स्तोत्रसंहिता 57 : 1 (IRVMR)
छळणाऱ्यांच्या हातून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना
स्तोत्र. 108:1-5
दाविदाचे स्तोत्र हे देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर, कारण माझा जीव ही संकटे टळून जाईपर्यंत तुझ्यात आश्रय घेतो.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11