स्तोत्रसंहिता 67 : 1 (IRVMR)
देवाचे उपकारस्मरण करण्याचा राष्ट्रांना आदेश देवाने आमच्यावर दया करावी आणि आम्हांस आशीर्वाद द्यावा. आणि त्याने आमच्यावर आपला मुखप्रकाश पाडावा.

1 2 3 4 5 6 7