स्तोत्रसंहिता 7 : 1 (IRVMR)
आपल्याला न्याय मिळावा म्हणून प्रार्थना कूश बन्यामिन याच्या बोलण्यावरुन परमेश्वरास गाईलेले दाविदाचे शिग्गायोन. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझ्याठायी आश्रय घेतो! माझा पाठलाग करणाऱ्यांपासून मला वाचव आणि मला सोडव.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17