स्तोत्रसंहिता 70 : 1 (IRVMR)
{मुक्ततेसाठी प्रार्थना} [PS] हे देवा, मला सोडव. [QBR] हे परमेश्वरा, लवकर ये आणि मला मदत कर. [QBR]
स्तोत्रसंहिता 70 : 2 (IRVMR)
जे माझा जीव घेऊ पाहतात, [QBR] त्यांना लज्जित कर आणि गोंधळून टाक; [QBR] माझ्या यातनेत आनंद मानणारे [QBR] माघारी फिरोत आणि अपमानित होवोत; [QBR]
स्तोत्रसंहिता 70 : 3 (IRVMR)
जे मला अहाहा! अहाहा! असे म्हणतात, [QBR] ते आपल्या लाजेने मागे फिरोत. [QBR]
स्तोत्रसंहिता 70 : 4 (IRVMR)
जे तुझा शोध घेतात ते सर्व तुझ्याठायी हर्षित आणि आनंदित होवोत; [QBR] ज्यांना तुझे तारण प्रिय आहे, ते देवाची स्तुती असो असे नेहमी म्हणोत. [QBR]
स्तोत्रसंहिता 70 : 5 (IRVMR)
पण मी गरीब आणि गरजवंत आहे; [QBR] हे देवा, माझ्याकडे त्वरीत ये; [QBR] तू माझा सहाय्यक आणि मला सोडवणारा तूच आहेस. [QBR] हे परमेश्वरा, उशीर करू नकोस. [PE]

1 2 3 4 5

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: