स्तोत्रसंहिता 8 : 1 (IRVMR)
देवाचा गौरव आणि मानवाची थोरवी *मुख्य गायकासाठी; गित्तीथ सुरावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र. *हे परमेश्वर, आमच्या देवा, तू जो आपले वैभव आकाशांवर प्रकट करतोस, ते तुझे नाव सर्व पृथ्वीवर किती उत्कृष्ठ आहे.

1 2 3 4 5 6 7 8 9