स्तोत्रसंहिता 98 : 1 (IRVMR)
देवाच्या नीतिमत्त्वाबद्दल स्तुती परमेश्वरास नवीन गीत गा, कारण त्याने आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत; त्याने आपल्या उजव्या हाताने आणि आपल्या पवित्र बाहूने आम्हास विजय दिला आहे.

1 2 3 4 5 6 7 8 9