प्रकटीकरण 1 : 1 (IRVMR)
प्रस्तावना व नमस्कार येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण हे येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे. ते देवाने ज्या गोष्टी लवकरच घडणे आवश्यक आहेत, त्या आपल्या दासांना दाखविण्यासाठी ख्रिस्ताला दिले, आणि ख्रिस्ताने त्याच्या देवदूताला पाठवून या सर्व गोष्टी योहानाला कळविण्यास सांगितले.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20