प्रकटीकरण 11 : 9 (IRVMR)
आणि प्रत्येक समाजातले, वंशांतले, भाषेचे व राष्ट्रांतले लोक साडेतीन दिवस त्यांची प्रेते पाहतील आणि ते त्यांची प्रेते थडग्यांत ठेवू देणार नाहीत.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19