प्रकटीकरण 5 : 1 (IRVMR)
देवाच्या कोकऱ्याचा साक्षात्कार मग मी, जो राजासनावर बसला होता त्याच्या उजव्या हातात मी एक गुंडाळी पाहिली. गुंडाळीवर दोन्ही बाजूंनी लिहिले होते आणि ती गुंडाळी सात शिक्के मारून बंद केली होती.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14