प्रकटीकरण 7 : 1 (IRVMR)
एकशे चव्वेचाळीस हजारांवर शिक्का आणि त्यानंतर मी चार देवदूत पृथ्वीच्या चार कोनावर उभे राहीलेले पाहीले, त्यांनी पृथ्वीतील चार वाऱ्यास असे घट्ट धरून ठेवले होते की पृथ्वीवर व समुद्रावर आणि कोणत्याही झाडावर वारा वाहू नये.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17