जखऱ्या 11 : 3 (IRVMR)
रडणाऱ्या मेंढपाळांचा आक्रोश ऐका. त्यांचे गौरव नाहीसे झाले आहे; तरुण सिंहाच्या गर्जना ऐका कारण यार्देन नदीकाठची दाट झुडुपे लयास गेली आहेत. नालायक मेंढपाळ

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17