जखऱ्या 3 : 1 (IRVMR)
मुख्य याजक यहोशवा ह्याचा दृष्टांत देवदूताने मला दाखवले, मुख्य याजक यहोशवा परमेश्वराच्या दूतापुढे उभा होता आणि सैतान त्यास दोष करण्यासाठी त्याच्या उजवीकडे उभा होता.

1 2 3 4 5 6 7 8 9 10