2 तीमथ्थाला 3 : 8 (MRV)
यान्रेस व यांब्रेस यांनी जसा मोशेला विरोध केला तसा ही माणसे सत्याला विरोध करतात. ज्यांची मने भ्रष्ट आहेत व सत्य अनुसरण्यात अयशस्वी ठरलेली अशी ही माणसे आहेत.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17